Madhurangan

 

सारंग ग्लोबल टूर्स आणि मधुरांगणचे नाते २००५ पासूनचे आहे. २००५ साली पहिल्यांदा मराठवाडा मधुरांगणच्या सदस्यांना या पूर्वी न मिळालेला पर्यटनानुभव देण्याची संकल्पना घेऊन या प्रवासाला सुरूवात झाली. २००५ मध्ये मनाली ट्रेक व कँपिंग, ग्लेसियर वॉक याचा आनंद लुटला. २००६ मध्ये हिमालयातील कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये रानहत्ती व पट्टेरीवाघाचे चित्तथरारक दर्शन घेतले. २००७ मध्ये १२५ सदस्यांची मेगा केरळ सहल व २०१३ ची रॉयल राजस्थान सहलीचा आनंदही लुटला. याबरोबरच महाराष्ट्रातील दिवेआगर, जांभुळपाडा, साईबन, दुगारवाडी धबधबा, कोजागिरी राञ रायगड इ. ठिकाणांच्या सहली.